या सामन्यानंतर वार्न वॉरियर्सने तीन सामन्यांच्या फ्रेंडली मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यानंतर वार्न वॉरियर्सने तीन सामन्यांच्या फ्रेंडली मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
आंध्रप्रदेश सरकारने हैदराबादमधून विजयवाडय़ाजवळच्या अमरावती येथे प्रशासकीय यंत्रणा हलवण्याचे संकेत दिले
ऑनलाईन विक्री केंद्रावर अवघ्या पाच मिनिटात मॅगीची ६० हजार स्वागत पॉकिटे विकली गेली.
कसोटी मालिकेतील चौथी आणि अंतिम कसोटी राजधानी दिल्लीत होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी चेटियाला ताब्यात दिल्याबद्दल शेख हसीना वाजेद यांचे आभार मानले आहेत.
इराणला रशिया २०१५ च्या अखेरीपर्यंत एस ३०० प्रकारची संरक्षण क्षेपणास्त्रे देणार आहे,
विजय कुमारने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पध्रेच्या अखेरच्या दिवशी दोन पदकांची कमाई केली.
बिहारमधील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीबद्दल मोदी आणि शहा या दोघांनाच जबाबदार धरता येणार नाही.
मांसाहारी पदार्थाचा आरोग्यावर परिणाम या विषयावर हे वैद्यकीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत.
शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समिती व अकाल तख्त यांनी या सरबत खालसाला मान्यता नाकारली आहे.
गोव्याती गोदीत बांधण्यात आलेली ही २४५० टनी नौका अशा प्रकारच्या सहा नौकांच्या मालिकेतील पहिली नौका आहे.
माजी सैनिकांनी आपली शौर्यपदके परत करण्याच्या आंदोलनास मंगळवारी सुरूवात केली.