आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने २००१ ते २०१२ या कालावधीत पाच हजार खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेतली.
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने २००१ ते २०१२ या कालावधीत पाच हजार खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेतली.
देशात वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात काही लेखक व कलाकारांनी अलीकडेच निषेध मोर्चा काढला होता
काल सकाळी त्याला इंडोनेशियातील बाली येथून नवी दिल्ली येथे आणले होते.
आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी सामन्याच्या तिन्ही दिवशी कच्च्या रस्त्यासारखीच भासली.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक नील हॉवगुड यांनी संघाच्या कामगिरीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले
भारताने बेल्जियम व न्यूझीलंडला मागे टाकून ही कामगिरी केली आहे.
भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक ताफ्यात आणखी एका व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे.
या मदत योजनेतून राखीव बटालियनच्या माध्यमातून ४ हजार युवकांना रोजगार मिळेल.
भारतीय जनता पक्षाने आपली कामगिरी सुधारत या संस्थांमध्ये शिरकाव केला आहे.
फिरोजशाह कोटला मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या अंगलट आला.
घरच्या मैदानावर खेळताना अभिमन्यू ईश्वरन व सयान मोंडाल यांनी सलामीसाठी ११८ धावांची भागीदारी केली.
एकदिवसीय मालिकेत रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाली आणि भारताचे फिरकी आक्रमण कमकुवत झाले.