हिना सिधूने १३व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
हिना सिधूने १३व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत धावांची फॅक्टरी कायम राखली.
नवीन प्रशिक्षक जुर्गेन क्लोप यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना लिव्हरपूलचा हा सलग तिसरा विजय ठरला.
जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांसह अकरा पदके जिंकली.
विदर्भ संघाने नुकत्याच झालेल्या लढतीत महाराष्ट्रावर ८२ धावांनी सनसनाटी विजय मिळविला आहे
असहिष्णुतेमुळे प्रजासत्ताकाची विविधता, धर्मनिरपेक्षता व अनेकतेतील एकतेला धोका आहे.
परदेशातून साडेदहा हजार कोटी रुपयांचा काळा पैसा मायदेशी आणण्यात आम्हाला यश आले आहे,
स्वच्छ भारत अभियानासाठी आता अर्धा टक्का स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणारी पिके व इतर वनस्पती आंतरजनुकीय तंत्राने तयार करणे शक्य होणार आहे.
छोटा राजन याला अखेर सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अटक करून भारतात आणण्यात यश आले आहे.
ग्रीनपीस इंडिया सोसायटीला तामिळनाडूच्या संस्था नोंदणी कार्यालयाकडून नोंदणी रद्द झाल्याची नोटीस मिळाली
गोमांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणारी लोकहिताची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.