देशातील १०० अॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत.
देशातील १०० अॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत.
हार्दिकला न्यायालयाकडून कुठलाही तात्काळ दिलासा मिळू शकला नाही.
गरिबीवर सर्वोत्तम उतारा हा देशाचा विकासदर उंचावणे हाच असल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.
औषधांमध्ये नियमनाचे पालन न झाल्याबाबतचे पत्र अमेरिकी औषध नियामकाने कंपनीला गुरुवारी पाठविले.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) जवळपास आठ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर्सचे नुकसान होणार आहे.
फ्रान्सचा संघ १३ नोव्हेंबरला जर्मनीविरुद्ध तर १७ नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.
द.आफ्रिका विरुद्ध भारत मोहाली कसोटीचे लाईव्ह अपडेट्स
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्याचे अर्सेनेलचे स्वप्न मावळले आहे.
पाकिस्तानने इंग्लंडला १५६ धावांमध्ये गुंडाळत १२७ धावांनी विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर अंकुश ठेवला.
विजयासह श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
कॉलेजियम पद्धतीच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याचे संकेत न्यायालयाने दिले.