२०० पांडांना या केंद्रात ठेवून त्यांच्या आवाजावरून भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
२०० पांडांना या केंद्रात ठेवून त्यांच्या आवाजावरून भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राज्याचे उच्च न्यायालय याचिकेची सुनावणी करण्यास सक्षम नसल्याचा चुकीचा संदेश जाईल,
ग्राऊंड झिरो समीट-२०१५ या सुरक्षाविषयक चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
दंडाधिकाऱ्यांना ही याचिका फेटाळून लावण्याचा अधिकार असून, त्यांनी हे योग्य पद्धतीने केले आहे.
पंजाबमधील काँग्रेस पंजाब, येथील शेतकरी, दलित व शेतमजूर यांच्या भवितव्यासाठी एकत्रितपणे लढा देईल.
कलाकार आणि विचारवंतांनी देशात असहिष्णुता वाढत असल्याच्या आरोपांचे खंडन केले
भाजपाकडून मांडलेल्या या अभिनंदन प्रस्तावाला कॉंग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
टक्कलवर उपाय करणाऱ्या अनेक जाहिरातीही आपण पाहतो पण त्यात फारसे तथ्य नसते.
सुवर्ण मुद्रणीकरण योजनेतील गुंतवणुकीवर भांडवली लाभ, संपत्ती तसेच प्राप्तिकर लागणार नाही,
सरकारद्वारे नियुक्त होणाऱ्या पतधोरण समितीवर रिझव्र्ह बँकेलाही तेवढेच महत्त्वाचे स्थान असेल,
ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना अविरत कोळसा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
सोनम कपूर अधिक सुंदर आणि गुणवत्तापूर्ण असल्याचे सलमानने सांगितले