पुण्यातील एआरएआय या संस्थेने फोक्सवॅगन गाडय़ांच्या तपासणीचा अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पुण्यातील एआरएआय या संस्थेने फोक्सवॅगन गाडय़ांच्या तपासणीचा अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मात्र टेरीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नासातील दुर्बिणींच्या मदतीने मोठा दीर्घिकासमूह शोधून काढला असून तो ८.५ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे.
फिच रेटिंग्जचा बँकांच्या पत गुणवत्तेविषयक अहवालाने नोंदविले आहे.
मालदीव सरकारने ३० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आली आहे.
नऊ महिन्यात सात लाख दहा हजार निर्वासित आले असले तरी ही गणतीही बरोबर नाही
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
योगेश्वरला हरयाणाने ३९ लाख ७० हजारची बोली लावून संघात स्थान दिले.
सध्या तरी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाची तुलना करणे उचित ठरणार नाही.
क्रिकेट मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी भारताला भेट दिली होती.
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे.