पिस्टोरियसवर प्रेयसी रीवा स्टीनकेम्प च्यिा हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता.
पिस्टोरियसवर प्रेयसी रीवा स्टीनकेम्प च्यिा हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता.
हॉटस्पर संघाने ३-१ अशा फरकाने अॅस्टन व्हिलावर विजय साजरा करून ईपीएलमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली.
जागतिक क्रमवारीत भारताचा बॉक्सिंगपटू शिवा थापा याने ५६ किलो वजनी गटात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली
चेल्सीचे प्रशिक्षक जोस मोरिन्हो यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
जेवणावेळी किंवा नाष्टय़ावेळी अति प्रमाणात खाद्यपदार्थाचे सेवन करणे चयापचय क्रियेसाठी धोकादायक ठरू शकते.
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने जद(यू), राजद आणि काँग्रेसवर हल्ला चढविला.
अंटाक्र्टिकातील बर्फाची स्थिती पूर्ववत होण्यास काही वर्षे लागतील.
टू-जी घोटाळ्याचा लवकरच निकाल अपेक्षित असून त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेला आदेश मागे घेतला
गुप्तचरांच्या माहितीनुसार प्रत्यक्ष ताबारेषेवर किमान ३०० अतिरेकी घुसण्यासाठी दबा धरून बसले आहेत.
भारताकडे २०१४ पर्यंत ७५ ते १२५ अण्वस्त्रे तयार करता येतील एवढे प्लुटोनियम होते.
नेपाळमधील परिस्थितीवर आमचे लक्ष असून लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवावेत असा सल्ला अमेरिकेने दिला.
दक्षिण आशियात शांतता व स्थिरता नांदण्यासाठी काश्मीर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे