भारतीय पोलिसांच्या पथकाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची सोमवारी पहिल्यांदा चौकशी केली.
भारतीय पोलिसांच्या पथकाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची सोमवारी पहिल्यांदा चौकशी केली.
हवेवर आधारित शेती यात इमारतींमध्ये कृत्रिम प्रकाश व अगदी थोडे पाणी वापरून ही पिके घेतली जातात.
नवीन जिंदाल व राव यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी मात्र सीबीआयच्या या दाव्याला विरोध केला.
माऊंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केले.
संकटग्रस्त तुर्कस्तानसाठी या निवडणुका महत्त्वाच्या होत्या.
पेशावर, दिर आणि स्वात या परिसरातील वस्तुसंग्रहालयांनाही भूकंपाचा फटका बसला
पाचजणांच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी पूर्ण केल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
भाजपने पाठिंबा दिलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुजित सिंग यांनी सिवपुरीची जागा जिंकली.
निक्की इंडियामार्फत जाहीर देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास हा गेल्या २२ महिन्यांच्या तळात रुतला आहे.
सणांचा हंगाम सुरू होणारा ऑक्टोबर भारतीय वाहन कंपन्यांसाठी यंदा वरदान ठरला आहे.
देशातील प्रमुख क्षेत्रात सप्टेंबरमध्ये ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
‘शिवाय’ हा अजय देवगणचा महत्वाकांक्षी चित्रपट.