आगामी काळात अवैध पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करणे खूप जिकिरीचे होईल
आगामी काळात अवैध पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करणे खूप जिकिरीचे होईल
करिना आणि मी ‘बाजीराव मस्तानी’साठी फोटोशूटही केले होते.
कमी मानधनाबाबत तक्रार करण्यापेक्षा स्त्रीयांनी अशा व्यक्तिंसोबत कामचं करु नये, असे सोनमने म्हटले.
या क्षेपणास्त्राने त्याचे लक्ष्य अचूक भेदले. यापूर्वी ९ एप्रिलला या क्षेपणास्त्राची चाचणी अपयशी झाली होती.
विमान पाडल्याचा दावा आयसिसने केला असला तरी अजून त्याची खातरजमा झालेली नाही.
बार्सिलोना आणि रिअल माद्रिद संघांनी ला लिगा फुटबॉल स्पर्धेत सहज विजय मिळवत आगेकूच केली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रविवारी ५५ मतदारसंघांमध्ये सरासरी ५७.५९ टक्के मतदान झाले.
आरक्षणाच्या धोरणाचा फेरआढावा घेण्याची कोणतीही मागणी संघाने केलेली नाही.
गेल्या अडीच वर्षांत बांगलादेशातील ६ लेखक व ब्लॉगर्सची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी रविवारी ५५ जागांवर मतदान होणार आहे.
सेहवागने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबाद येथे शेवटची कसोटी खेळली होती. ‘
चौथ्या फेरीत नेदरलँडचा ग्रँडमास्टर अनिश गिरीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.