
कलाकार आणि विचारवंतांनी देशात असहिष्णुता वाढत असल्याच्या आरोपांचे खंडन केले
कलाकार आणि विचारवंतांनी देशात असहिष्णुता वाढत असल्याच्या आरोपांचे खंडन केले
भाजपाकडून मांडलेल्या या अभिनंदन प्रस्तावाला कॉंग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
टक्कलवर उपाय करणाऱ्या अनेक जाहिरातीही आपण पाहतो पण त्यात फारसे तथ्य नसते.
सुवर्ण मुद्रणीकरण योजनेतील गुंतवणुकीवर भांडवली लाभ, संपत्ती तसेच प्राप्तिकर लागणार नाही,
सरकारद्वारे नियुक्त होणाऱ्या पतधोरण समितीवर रिझव्र्ह बँकेलाही तेवढेच महत्त्वाचे स्थान असेल,
ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना अविरत कोळसा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
सोनम कपूर अधिक सुंदर आणि गुणवत्तापूर्ण असल्याचे सलमानने सांगितले
पुण्यातील एआरएआय या संस्थेने फोक्सवॅगन गाडय़ांच्या तपासणीचा अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मात्र टेरीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नासातील दुर्बिणींच्या मदतीने मोठा दीर्घिकासमूह शोधून काढला असून तो ८.५ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे.
फिच रेटिंग्जचा बँकांच्या पत गुणवत्तेविषयक अहवालाने नोंदविले आहे.