
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने जद(यू), राजद आणि काँग्रेसवर हल्ला चढविला.
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने जद(यू), राजद आणि काँग्रेसवर हल्ला चढविला.
अंटाक्र्टिकातील बर्फाची स्थिती पूर्ववत होण्यास काही वर्षे लागतील.
टू-जी घोटाळ्याचा लवकरच निकाल अपेक्षित असून त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने आधी दिलेला आदेश मागे घेतला
गुप्तचरांच्या माहितीनुसार प्रत्यक्ष ताबारेषेवर किमान ३०० अतिरेकी घुसण्यासाठी दबा धरून बसले आहेत.
भारताकडे २०१४ पर्यंत ७५ ते १२५ अण्वस्त्रे तयार करता येतील एवढे प्लुटोनियम होते.
नेपाळमधील परिस्थितीवर आमचे लक्ष असून लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवावेत असा सल्ला अमेरिकेने दिला.
दक्षिण आशियात शांतता व स्थिरता नांदण्यासाठी काश्मीर प्रश्न सोडवणे गरजेचे आहे
सार्वजनिक क्षेत्रात वावरताना मंत्र्यांनी अतिसंवेदनक्षम राहिले पाहिजे, असे संघ परिवाराने म्हटले आहे.
हैदराबादस्थित आंध्र बँकेवर व्यवस्थापकीय संचालक म्हणून सुरेश एन. पटेल यांची नियुक्ती झाली आहे.
कनिष्ठ पुरुष आशिया चषक हॉकी स्पर्धेकरिता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे
आर्थिक २०१४-१५ मधील बँकांचे थकलेले कर्ज हे एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ११.१ टक्के होते,
पारंपरिकरीत्या भारतीयांकडून दिवाळीचा मुहूर्त साधून होणाऱ्या सोने खरेदीला यंदा वेगळी धाटणी असेल.