सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली २ सप्टेंबर २०२२ रोजी हे धोरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली.
सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली २ सप्टेंबर २०२२ रोजी हे धोरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली.
ई-वाहनांचे उत्पादन वाढले आहे, बरोबरीने उत्पादन खर्चदेखील कमी होत आहे. त्यामुळे माझ्या मते अनुदान न देऊनही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील.
या योजनेत सरकारकडून ई-दुचाकीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंत आणि ई-तीनचाकीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.
जात हे वास्तव आहे. आपण ते नाकारू शकत नाही. त्यामुळे जातीचे हे विष जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा
डोभाल या दौऱ्यावर रशियन समकक्षांशी चर्चा करतील आणि या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या उपाययोजनांवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.
५ ऑगस्ट रोजी झालेल्या अभूतपूर्व सरकारविरोधी निदर्शनांनंतर हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून थेट भारतात पलायन केले होते.
एक हजार पानांचे हे आरोपपत्र जूनमध्ये पटियाला हाऊस न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
रायपूरपासून ४०० ते ५०० किलोमीटर अंतरावरील बस्तर भागात ‘सीआरपीएफ’ने झारखंडमधून तीन आणि बिहारमधून आपली एक तुकडी माघारी बोलावली आहे.
शनिवारी मणिपूरच्या जिरीबम जिल्ह्यात मैतेई समाजातील एका वृद्धाच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कौतुक केले.
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी भारतीय न्यायालयांनी ‘तारीख पे तारीख संस्कृती’ मोडीत काढण्याचे आवाहन केले होते.
जम्मू आणि काश्मीरमध्ये १८ आणि २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान होत असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.