पीटीआय

alibaba group antfin singapore company to sale 2.2 percent stake in zomato
अलीबाबा समूहाकडून झोमॅटोमधील २.२ टक्के हिस्साविक्री

अँटफिन सिंगापूरने तिचा झोमॅटोमधील हिस्सा सुमारे निम्म्याने कमी केला असून खुल्या बाजारात ४,७७१ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहेत.

centre support law against triple talaq in supreme court
तिहेरी तलाक विवाह संस्थेसाठी घातक! केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात कायद्याचे समर्थन

‘‘तिहेरी तलाक पद्धतीने घटस्फोट दिल्या जाणाऱ्या विवाहित मुस्लीम महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने सुज्ञतेने हा कायदा लागू केला आहे.

karnataka high court relief siddaramaiah in land scam row
सिद्धरामय्या यांना न्यायालयाचा दिलासा; २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश

राज्यपालांनी कोणताही सारासार विचार न करता खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. तसेच वैधानिक आदेशाचे उल्लंघन करून आणि घटनात्मक तत्त्वांशी विसंगत…

Delhi HC directs reconstitution of IOA ad-hoc panel for wrestling
भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा हंगामी समिती; बजरंग, विनेश, साक्षी, सत्यवर्तच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह निवडून आल्याने बजरंग, विनेश, साक्षी आणि सत्यवर्त यानी पुन्हा एकदा निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात…

PM Meets Paris Olympians
PM Meets Paris Olympians : पंतप्रधान, खेळाडूंमधील संवादाने पॅरिसचा प्रवास उलगडला

स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्यावरील कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी खेळाडूंशी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला.

niti aayog guidelines for mudra loan
‘मुद्रा’ लाभार्थ्यांची पतयोग्यता तपासणे आवश्यक – निती आयोग, ‘ई-केवायसी’साठी मार्गदर्शकतत्त्वांचा आग्रह

मुद्रा योजनेतील अर्जदारांची पतयोग्यता आणि वैयक्तिक पार्श्वभूमी यांची पडताळणी करण्यासाठी मार्गदर्शकतत्व तयार केली जावीत आणि त्यांचे कर्जदात्या बँकांनी पालन करावे,…

govt introduce banking reforms bill in lok sabha four nominees allow to a bank
बँक खात्याला चौघांचे नामनिर्देशन शक्य; लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक सादर

बँक प्रशासन आणि गुंतवणूकदार संरक्षण यात सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी चार कायद्यांमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत.

उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी चर्चा

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांनी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या