लेफ्ट. जनरल (निवृत्त) हुडा म्हणाले की, ‘‘काही काळापासून आपल्याला त्यांच्या क्लृप्त्यांमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे.
लेफ्ट. जनरल (निवृत्त) हुडा म्हणाले की, ‘‘काही काळापासून आपल्याला त्यांच्या क्लृप्त्यांमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे.
या पत्रिकेमध्ये भारताने उच्च उत्पादन गटामध्ये जाण्यासाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहे त्याचा ऊहापोह करण्यात आला आहे.
दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये मोदी यांनी खादीसंबंधी आपली मते मांडली.
गेल्या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये झालेल्या मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आलेल्या शिफारशींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे,
१९८८ मध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय तिरंदाजांनी सातत्याने ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे, पण त्यांना कधीही पदककमाई करता आलेली नाही.
रोजगारनिर्मितीसाठी तीन महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आणलेल्या असल्या, तरी यासाठी पूरक आणि पोषक परिस्थिती निर्माण न झाल्यास त्या भारच ठरू शकतात.
नोकरदारांसाठी चालू आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालातील वजावट ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे.
परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित व्याज अनुदानाची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ५ नोव्हेंबर रोजीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करून हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाची सांगड रोजगाराशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी उत्पादन वाढवणे तसेच नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे सरकारने जाहीर…
चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ४.९ टक्के मर्यादेत राखले जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…