कर्करोगावर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या ‘ट्रास्टुझुमाब डेरुक्स्टेकॅन’, ‘ओसिमर्टिनिब’ आणि ‘डुर्वालुमाब’ या तीन औषधांवरील सीमा शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.
कर्करोगावर उपचारांसाठी आवश्यक असलेल्या ‘ट्रास्टुझुमाब डेरुक्स्टेकॅन’, ‘ओसिमर्टिनिब’ आणि ‘डुर्वालुमाब’ या तीन औषधांवरील सीमा शुल्कामध्ये सूट देण्यात आली आहे.
‘‘ऑलिम्पिकनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेताना मागे वळून बघतो तेव्हा मला स्वत:चाच खूप अभिमान वाटत आहे.
इतर आशियाई अर्थव्यवस्था आणि पाश्चात्त्य विकसित राष्ट्रांच्या तुलनेत देशाने आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी कृषी क्षेत्रातील क्षमतेचा अद्याप आपण पूर्णपणे…
आर्थिक वाढीमध्ये नोकऱ्यांपेक्षाही उदरनिर्वाहांची निर्मिती महत्त्वाची असून त्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्र एकत्रित प्रयत्न करेल, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.
उच्च शिक्षण, उद्याोग आणि संशोधन यातील संबंध आणखी भक्कम करून त्यातून संशोधन व विकासावरील एकूण खर्च वाढविण्याची आवश्यकता आहे.
आर्थिक पाहणी अहवालाने देशातील एकूण आजारांपैकी ५४ टक्के आजार हे आहाराच्या वाईट सवयींचा परिणामांमुळे असल्याचे नमूद केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने सर्वपक्षीय बैठकीत याबाबत मागणी केल्यानंतर या उत्तराला महत्त्व आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या या अहवालात अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.५ ते ७ टक्के राहील,…
भारतीय संघासोबत पाठविण्यात येणाऱ्या १४० सहाय्यकांच्या यादीतील ७२ जणांना सरकारी खर्चाने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी केजरीवाल आणि सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर याचिकांवरील निर्णय राखून ठेवला.
देश ऐतिहासिक बेरोजगारीचा सामना करत आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
इलेक्ट्रिक वाहने हा पर्याय उत्तम असल्याने त्यावर ५ टक्के जीएसटी, तर सीएनजी पर्यायही चांगला असल्याने त्यालाही प्राधान्य मिळायला हवे.