इलेक्ट्रिक वाहने हा पर्याय उत्तम असल्याने त्यावर ५ टक्के जीएसटी, तर सीएनजी पर्यायही चांगला असल्याने त्यालाही प्राधान्य मिळायला हवे.
इलेक्ट्रिक वाहने हा पर्याय उत्तम असल्याने त्यावर ५ टक्के जीएसटी, तर सीएनजी पर्यायही चांगला असल्याने त्यालाही प्राधान्य मिळायला हवे.
देशांतर्गत संस्थांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आहेत.
तरुणांची माथी भडकावून त्यांची भर्ती करण्यासाठी आणि हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी ‘एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप’चा वापर केला जातो.
क्लिक करण्यापूर्वी किंवा अशा ईमेलला उत्तर देण्यापूर्वी खातरजमा करण्यासाठी ‘आय४सी’ने काही सूचना केल्या आहेत.
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील भाजपची ही पहिलीच महत्त्वाची बैठक होती. त्यामध्ये पक्षाच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली.
अमरवरा येथे भाजपच्या कमलेश प्रताप शहा यांनी तीन हजार मतांनी काँग्रेसच्या धरीन सह इनवती यांचा पराभव केला.
केंद्राच्या निर्णयामुळे सिन्हा यांना प्रशासन आणि पोलिसांशी संबंधित निर्णय घेण्यात अधिक अधिकार मिळणार आहेत.
सहा मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले
सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान भवन परिसरात मतदान होईल, पाच वाजता मतमोजणी केली जाईल.
मणिपूरमधील त्यांच्या मुक्कामादरम्यान, राहुल गांधींनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तीन मदत छावण्यांना भेट दिली.
सर्वोच्च न्यायालयाने आता पुढील आठवड्यात नवीन खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
पश्चिम बंगाल सरकारने अशा खटल्यांच्या तपासाबाबत संमती रद्द करूनदेखील सीबीआय चौकशी करत असल्याने आक्षेप घेतला होता.