पोर्ट टॅब्लॉट आणि लानवेर्न या ठिकाणी टाटा स्टीलचे दोन प्रकल्प आहेत. यातील पोर्ट टॅब्लॉट प्रकल्पातील दोन झोतभट्टी बंद करण्याची योजना…
पोर्ट टॅब्लॉट आणि लानवेर्न या ठिकाणी टाटा स्टीलचे दोन प्रकल्प आहेत. यातील पोर्ट टॅब्लॉट प्रकल्पातील दोन झोतभट्टी बंद करण्याची योजना…
एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अप्रतिम कामगिरी केली असली, तरी या स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एकूण सात फेऱ्यात केवळ १४० ते १५० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमची विक्री झाल्याचा अंदाज आहे.
देशातील डिजिटल स्थित्यंतराला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांची आढावा घेणारा अहवाल कुशमन अँड वेकफिल्ड या मालमत्ता सल्लागार संस्थेने तयार केला आहे.
सध्या समूहाचे १० गिगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेले अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आहेत. त्यात सौरऊर्जा आणि पवनऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.
५२ वर्षीय असांज हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असून ते २०१९पासून लंडनमधील बेल्मार्शच्या उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात कैद होते.
दिल्लीमध्ये गंभीर पाणीसंकट निर्माण झाले असून आप सरकारने हरियाणा आणि हिमाचल प्रदेशकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती.
देशात अलीकडेच ‘नीट’, ‘नेट’ परीक्षांदरम्यान झालेल्या अनियमिततांचे आरोप आणि त्यापूर्वी पेपरफुटीच्या घटना या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे
केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी या प्रकरणी २१ जूनला उच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींची माहिती दिली.
शहा यांनी ‘ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड’चा (जीएलओएफ) सामना करण्याच्या तयारीचा आढावाही घेतला
सुरनकोट येथील चकमकीत चार दहशतवादी ठार झाले होते. तर सोपोरमध्ये दोघा दहशतवाद्यांना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, सोमवारी सकाळी महताब यांना राष्ट्रपती भवनावर हंगामी लोकसभा अध्यक्षपदाची शपथ दिली जाईल.