दर्शनच्या एका साहाय्यकाच्या मालमत्तेत रेणुकास्वामीची कथित हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कामाक्षिपल्य येथील नाल्यात फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे
दर्शनच्या एका साहाय्यकाच्या मालमत्तेत रेणुकास्वामीची कथित हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह कामाक्षिपल्य येथील नाल्यात फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे
अनेक पिढ्यांचा संघर्ष तसेच त्याग, बलिदानाला घराणेशाही म्हणणारे प्रत्यक्षात सत्ता कुटुंबामध्येच वाटत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली होती, त्याचा निकाल १४ जूनला लागणे अपेक्षित असताना ४ जूनलाच निकाल जाहीर करण्यात…
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील एका गावात पोलीस हवालदाराची अज्ञात व्यक्तींनी वार करून हत्या केल्याची घटना घडली.
बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांना तोंड देण्यासाठी पक्षाच्या रणनीतीवर विचारमंथन केल्याचे समजते.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने ‘पीडीए’ (पिचडा, दलित आणि अल्पसंख्याक) आघाडी स्थापन करून सोशल इंजिनीअरिंग केले आहे.
जवळपास सर्व मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५० ते ४०० पर्यंत जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिल्लीतील पाणीसंकटासाठी ‘आप’ आणि भाजप यांनी एकमेकांना जबाबदार धरत परस्परांवर दोषारोप केले.
तांत्रिक बिघाड, कार्यरत नसलेली वातानुकूलन यंत्रणा आणि पेलोडच्या समस्या यामुळे हा उशीर झाल्याचे सांगण्यात आले.
या टप्प्यात १०.०६ कोटी नागरिक मतदानासाठी पात्र असून त्यात ५.२४ कोटी पुरुष, ४.८२ कोटी महिला आणि ३,५७४ तृतीयपंथींचा समावेश आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजात, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ‘जीडीपी’ वाढीचे अनुमान ७.७ टक्के होते.
आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, ऊर्जा, इंधन शुद्धीकरण उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि खते यांचा समावेश होतो.