गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे
गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे
मालिवाल यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरचे तपशील शुक्रवारी उघड झाले.
या सामन्यातील विजेता संघ ‘प्ले-ऑफ’मधील स्थान निश्चित करेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’चा सामना असणार आहे.
‘‘ही निवडणूक म्हणजे देशाचा पंतप्रधान निवडण्याची संधी आहे. जो एक मजबूत सरकार चालवू शकतो असा पंतप्रधान निवडा.
दिल्लीतील अबकारी कर घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल आणि आम आदमी पक्षाविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती ईडीने दिली
कंपन्यांनी लिलावात सहभागासाठी गेल्या आठवड्यात सरकारदफ्तरी अग्रिम ठेव जमा केली.
स्टेट बँकेने विविध मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केल्याने आता इतर व्यापारी बँकांकडूनदेखील हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे.
सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले छाबार हे इराणमधील बंदर कार्यरत करण्यासाठी भारताने इराणबरोबर १० वर्षांचा करार केला आहे.
१४ जणांच्या अर्जांबाबतची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी १४ जणांकडे नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली.
‘मोदींची हमी’ आणि ‘४०० पार’ या घोषणांना अपयश आल्याने मोदींकडे हिंदू-मुस्लीम राजकारणाशिवाय कोणताही अजेंडा नाही, असे काँग्रेसने सांगितले.
सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे एकूण आयात एप्रिल २०२३ मधील ४९.०६ अब्ज डॉलरवरून १०.२५ टक्क्यांनी वाढून ५४.०९ अब्ज डॉलरवर पोहोचली…
अनुकूल सरकारी धोरणाच्या जोरावर गेल्या नऊ वर्षांत कृषी आणि त्यासंबंधित क्षेत्रातील नवउद्यमींची (स्टार्टअप) संख्या सात हजारांहून अधिक झाली आहे,