सध्या देशात तीन मुख्य कंपन्या ग्राहकांना दूरसंचार सेवा पुरवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा अतिशय तीव्र आहे.
सध्या देशात तीन मुख्य कंपन्या ग्राहकांना दूरसंचार सेवा पुरवत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा अतिशय तीव्र आहे.
कर्नल वैभव काळे (४६) हे मूळचे नागपूरचे होते. भारतीय लष्करातून सन २०२२मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.
दिल्लीस्थित पंजाब नॅशनल बँकेने सर्वाधिक २२८ टक्क्यांसह ८,२४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला.
नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत आता मार्चमध्ये हा दर जवळपास दुप्पट झाला आहे. आता पुन्हा त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
इंग्लंडचा संघ २२ मेपासून पाकिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे हे खेळाडू आता इंग्लंड संघात दाखल होतील.
गेल्या वर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या डीपी मनूलाही फेडरेशन चषकाच्या थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.
सोरेन यांना सध्या रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
कायदेशीर अधिकार संस्था असलेल्या ‘आयप्रोबोनो’ने केलेल्या अभ्यासातून भारतातील बाल न्याय व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या गंभीर बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये नोंदविले गेले असून शिरूर मतदारसंघात मतटक्का सर्वांत कमी आहे.
सर्वप्रथम २०१६ च्या सुरुवातीला चाबहार बंदरातील शाहिद बेहेश्ती टर्मिनलचा वापर भारताकडून सुरू झाला.
मार्चमध्ये हा दर किंचित जास्त म्हणजे ४.८३ टक्के होता. तर एप्रिल २०२३ मध्ये हा दर ४.७० टक्के होता.
जीटीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मुक्त व्यापार करार करण्यात आलेल्या देशांसोबत भारताच्या निर्यातीतही वाढ झाली आहे.