प्राप्तिकर नियमांनुसार, जर पॅन क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने आधारशी जोडलेला नसेल, तर लागू दराच्या दुप्पट दराने उद्गम कर कापला जाणे आवश्यक…
प्राप्तिकर नियमांनुसार, जर पॅन क्रमांक बायोमेट्रिक पद्धतीने आधारशी जोडलेला नसेल, तर लागू दराच्या दुप्पट दराने उद्गम कर कापला जाणे आवश्यक…
नेहा हिरेमठ या २३ वर्षीय विद्यार्थिनीची १८ एप्रिलला बीव्हीबी महाविद्यालयाच्या आवारात धारदार हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती.
२४ हजार ६४० रिक्त पदांसाठी झालेल्या एसएलएसटी- २०१६ करता २३ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती.
चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे.
गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या या अल्पवयीन मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईड हे कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते असे म्हटले आहे.
कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बैजू रवींद्रन यांनी यासाठी वैयक्तिक क्षमतेत उसनवारी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
‘केजरीवालांना मारण्याचा कट’ सुनीता केजरीवाल यांनी आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक चित्रफीत प्रसारित केली, ज्यामध्ये लोक शौचालय व ट्रेनमधील बर्थवर बसून सरकारवर टीका करत आहेत
२०२३च्या वसंत ऋतूमध्ये नैऋत्य युरोप, ब्राझील, मोरोक्को आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उष्णतेच्या लाटा आल्या.’’
काँग्रेसचा जाहीरनामा अतिशय मोठा झाल्यामुळे त्यात ‘सीएए’चा उल्लेख नसल्याचे चिदम्बरम यांनी सांगितले.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मालदिवन डेमोक्रेटिक पार्टीला आतापर्यंत केवळ १० जागा जिंकता आल्या आहेत.