निवडणूक आयुक्तांचे सर्वाधिकार सत्ताधाऱ्यांकडे जात असल्यामुळे त्याला आव्हान देणाऱ्या सहा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयुक्तांचे सर्वाधिकार सत्ताधाऱ्यांकडे जात असल्यामुळे त्याला आव्हान देणाऱ्या सहा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
राजकीयदृष्ट्या प्रेरित वकिलांच्या गटांच्या धमक्यांमुळे दास यांना कुठलाही वकील मिळाला नसल्याचा दावा त्यांचे सहकारी स्वतंत्र गौरंग दास यांनी केला आहे.
सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात बँकिंग प्रशासनातील सुधारणा आणि ठेवीदारांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे जाहीर केले होते.
आतापर्यंत विलीनीकरण झालेल्या सरकारी बँकांनी भांडवली पर्याप्तता गुणोत्तर आणि त्यांच्या एकूण बुडीत मालमत्तेच्या स्थितीत सुधारणा दर्शविली आहे.
दौरा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रसार माध्यमांनी बुमराबद्दल व्यक्त केलेली भीती आता पहिल्या कसोटीनंतर त्याच्या कौतुकात परावर्तित होताना दिसत…
बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडींवर भारताची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत मांडावी, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली. बॅनर्जी यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला संबोधित…
नौदलासाठी असणारी राफेल लढाऊ विमानांची आवृत्ती ‘राफेल मरिन’ खरेदीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
संविधान सभेने संविधान स्वीकारण्याच्या घटनेला २६ नोव्हेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करावी, अशी मागणी…
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीएसटीच्या १८ टक्के करटप्प्यातून सर्वाधिक ७० ते ७५ टक्के महसूल मिळाला.
स्पर्धात्मक परिस्थिती आणि किमतीच्या दबावामुळे उत्पादन क्षेत्राच्या वाढीला नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात मर्यादा पडल्याचे एचएसबीसीच्या सर्वेक्षणानेही अधोरेखित केले आहे.
याचबरोबर देशांतर्गत उत्पादित पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील कर तसेच रस्ते व पायाभूत सुविधा उपकरही मागे घेण्यात आला आहे.
विदा रचनेच्या प्रमाणीकरणाला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय सांख्यिकी व्यवस्थेत सुसंगती आणि गुणवत्तापूर्ण आकडेवारीची नोंद हा समिती स्थापन करण्यामागील हेतू आहे.