ही मशीद १९२० मध्ये पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित असल्याचे नमूद आहे. त्यानुसार या ठिकाणी सर्व जनतेला परवानगी देण्याची गरज आहे.
ही मशीद १९२० मध्ये पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित असल्याचे नमूद आहे. त्यानुसार या ठिकाणी सर्व जनतेला परवानगी देण्याची गरज आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुद्दुचेरीमध्ये रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत ४६ सेमी पावसाची नोंद झाली.
न्यायालयाने आयोगाची भूमिका जाणून घेण्यासाठी याचिकाकर्त्याला आयोगाच्या स्थायी वकिलांना प्रत देण्यास परवानगी दिली होती.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्यने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहला २१-६, २१-७ असा विजय नोंदवला.
संभल येथील मुगलकालीन शाही जामा मशिदीच्या जागेवर आधी हरिहर मंदिर होते असा दावा करणारी एक याचिका स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात…
मणिपूरमधील अशांततेच्या मुद्द्यावरून टीका करताना काँग्रेसकडून मणिपूरबाबत चुकीचे कथानक पसरविले जात असल्याचा आरोप नड्डा यांनी खरगे यांना लिहिलेल्या पत्रात केला.
बीजेडी सत्तेवर असताना ओडिशामधील सरकारी अधिकाऱ्यांनी अदानी उद्याोग समूहाकडून लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित दुरुस्ती (४२वी दुरुस्ती)चा या न्यायालयानद्वारे अनेक वेळा आढावा घेण्यात आला असल्याचे सरन्यायाधीशांनी नमूद केले.
‘रॉयल कॅनडिअन माउंटेड पोलीस’ (आरसीएमपी) आयुक्त माइक दुहेमे यांनी १४ ऑक्टोबर रोजी कॅनडामध्ये पसरत चाललेल्या हिंसेला भारतातील एजंट्स जबाबदार असल्याचा…
माओवाद्यांच्या कोंता आणि किस्ताराम क्षेत्र समितीचे सदस्य जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
अमेरिकी गुंतवणूकदारांची फसवणूक करून भ्रष्टाचार केल्याचाही ठपका अदानींवर ठेवण्यात आला आहे.
भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या ‘ओला इलेक्ट्रिक’चा तोटा सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत ५ टक्क्यांनी कमी होऊन ४९५ कोटींवर स्थिरावला आहे.