या आदेशामुळे ‘बुलडोझरची दहशत’, ‘जंगल राज’ संपुष्टात येईल अशी प्रतिक्रिया बहुजन समाज पक्ष, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे.
या आदेशामुळे ‘बुलडोझरची दहशत’, ‘जंगल राज’ संपुष्टात येईल अशी प्रतिक्रिया बहुजन समाज पक्ष, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे.
‘द नेहरू आर्काइव्ह’ पुढील वर्षी १४ नोव्हेंबरला पंडित नेहरूंच्या जयंतीदिनी प्रत्यक्षात येईल. ‘जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड’ (जेएनएमएफ)ने बुधवारी याची घोषणा…
यजमानांचा कर्णधार एडीन मार्करम, डेव्हिड मिलर व हेन्रिक क्लासन यांना अजूनपर्यंत आक्रमक खेळ करता आलेला नाही.
परीक्षांच्या तारखा बदलण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थींनी सोमवारी ‘यूपीपीएससी’ मुख्यालयाला घेराव घातल्यानंतर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
हरीश राणा, असे या ३० वर्षांच्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावरील उपचारांच्या दीर्घ काळ खर्चामुळे राणा कुटुंबीय गरिबीत ढकलले गेले
कंपनीकडून परवाना मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना परवाना प्रदान केला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
बँकांचे कर्ज वितरण १०२.२९ लाख कोटी रुपये असून, ठेवी १३३.७५ लाख कोटी रुपयांच्या आहेत, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी मागण्या आणि शिफारशी त्या विचारात घेतील.
एअर इंडिया एक्स्प्रेसची मालकी टाटा समूहाकडे आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण १ ऑक्टोबरला झाले.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघात बुधवारी तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी ३८ मतदारसंघात मतदान होणार आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार दोडा, कथुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये या वर्षी प्रत्येकी नऊ जणांचा दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला.