आपल्या मुलाबाळांसाठीच नव्हे तर नातवंडासाठी गुंतवणूक करावी असा हा शेअर आहे,
आपल्या मुलाबाळांसाठीच नव्हे तर नातवंडासाठी गुंतवणूक करावी असा हा शेअर आहे,
रिझव्र्ह बँक ही स्वतंत्र आहे किंवा ती सरकारचे एक खाते आहे असा प्रश्न निर्माण व्हावा असे हे धोरण आहे
भारताच्या पत मानांकनात सुधारणेकडे आंतरराष्ट्रीय संस्था डोळेझाक करीत आल्या आहेत.
‘‘रिझव्र्ह बँकेने २५ राज्यांच्या वित्तीय परिस्थितीचा आढावा घेऊन एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
यूटीआय म्युच्युअल फंडात एक कोटीपेक्षा वेतन घेणारे सर्वाधिक अधिकारी आढळून येतात.
तरुणांच्या देशातील गृहवित्त संस्थांचे भवितव्य कसे असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
या दोन दिवसांच्या बैठकीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो बँकाकडे असलेल्या अतिरक्त रोकड सुलभतेचा.
इन्फोसिसने येत्या वर्षांच्या वाटचालीसमंधी जे संकेत दिले आहेत ते गुंतवणूकदारांची चिंता वाढविणारे आहेत.
मोठय़ा म्युच्युअल फंडांचा भर जाहिरातीवर होता. यांची मोठी होर्डिग्ज रस्त्यारस्त्यावर दिसत होती.
भारतातील ८ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशात व्यवसाय करणाऱ्या डी मार्टचा विस्तार वेगाने होत आहे.
यू. के. सिन्हा हे यूटीआयच्या अध्यक्षपदावरून सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले दुसरे अध्यक्ष होत.