
काळ्या पैशाच्या रूपात असलेली समांतर अर्थव्यवस्था कुणाही राज्यकर्त्यांला खुपत असते.
काळ्या पैशाच्या रूपात असलेली समांतर अर्थव्यवस्था कुणाही राज्यकर्त्यांला खुपत असते.
अमेरिकेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाचा दिवस जवळ येत आहे
पुढील वर्षांच्या १ एप्रिलपासून स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचे अस्तित्व संपुष्टात आलेले असेल.
सध्या ही बँक गृह कर्जे व वाहन कर्जाच्या बाजारपेठेतील अनभिषिक्त सम्राट आहे.
बाजाराच्या दृष्टीने भारताची अंतर्गत अर्थ-परिमाणे मागील सात वर्षांच्या तुलनेत सर्वात सकारात्मक आहेत.
‘‘राजा, सर्वसाधारणपणे स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला मुदतवाढ देण्याचा प्रघात नाही.
याव्यतिरिक्त व्याज दर ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचेसुद्धा हे पहिले पतधोरण आहे.
बँक मोठा हिस्सा गुंतवणूकदारांना विकून ५०० कोटी भांडवल उभारणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
‘‘बाजारात तेजीचे पुन्हा आगमन होत असतांना कंपन्यांच्या प्राथमिक विक्रींना बहर येणे स्वाभाविक आहे.
रेल्वेच्या फलाटावर रुळातून काही मंडळी शीतपेय व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करताना दिसतात.
तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला
मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने व व्याज दरसुद्धा चढे असल्याने ट्रॅक्टरची विक्रीची संख्या वाढत नव्हती.