
‘इमारतीसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेच्या बाजारपेठेत कंपनीचा बाजार हिस्सा ६५ टक्के आहे.
‘इमारतीसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेच्या बाजारपेठेत कंपनीचा बाजार हिस्सा ६५ टक्के आहे.
स्वातंत्र्याच्या वेळी रेल्वेचा मालवाहतुकीत ७२ टक्के वाटा होता. हा वाटा सध्या ५३ टक्के इतका घसरला आहे.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात जल-संधारणासाठी मोठी तरतूद असल्याचा फायदा कंपनीला होणार आहे.
अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याने टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड यांच्या विक्रीत वाढ झालेली दिसेल.
संख्यात्मक विश्लेषणाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गुणात्मक विश्लेषणाला आहे.
‘भारतीय स्टेट बँकेची स्थापना ‘स्टेट बँक अॅक्ट १९५५’ या संसदेने मंजूर केलेल्या कायद्याने झाली आहे.
अमेरिकेला व्याजदर वाढ विसरून ‘क्यूई ४’चा विचार करावा लागेल. जगभरात ‘हेलिकॉप्टर मनी’चा पाऊस पडेल..’’
या व्याजदर क पातीचे बळी ठरतील ते ज्येष्ठ नागरिक. व्याजावर जगणाऱ्या ज्येष्ठांची अवस्था बिकट आहे.
म्युच्युअल फंडांपैकी कोणाचे अर्ज दोन पानांचे, कोणाचे तीन पानांचे, तर कोणाचे चार पानांचे अर्ज आहेत.
दरमहा ३,५०० कोटींचा निधी या ‘सिप’ खात्यांच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतविला जात आहे.
एचएसबीसी या दुसऱ्या इन्व्हेस्टमेंट बँकेने भारताची संभावना ‘सेल’ बदलून ‘होल्ड’ अशी केली आहे.
‘नोमुरा’ने घेतलेल्या काडीमोडानंतर एलआयसी म्युच्युअल फंडाने नवीन नाममुद्रेसहित सादर होणे अपेक्षितच होते