पुण्यातसुद्धा मोठी गृहवसाहत बांधताना शाळेसाठी राखून ठेवलेला भूखंड त्या विकासकाच्या शैक्षणिक संस्थांना शाळेसाठी दिलेला दिसतो.
पुण्यातसुद्धा मोठी गृहवसाहत बांधताना शाळेसाठी राखून ठेवलेला भूखंड त्या विकासकाच्या शैक्षणिक संस्थांना शाळेसाठी दिलेला दिसतो.
सरकारी सेवकांचे वेतन जनतेला कळल्यानंतर चर्चा वळली ती खाजगी धन व्यवस्थापकांच्या वेतनाकडे!
जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असे बिरुद धारण करणारी आपली अर्थव्यवस्था खरोखर ७-७.५% दराने वाढत आहे
‘‘हे पाहा. प्रत्येक शुक्रवारी व्यापारी बँकांना रिझव्र्ह बँकेला आपल्या ठेवी, कर्जे यांची आकडेवारी सादर करायची असते.