करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतरच्या र्निबधांतही शाळा, महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत.
करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतरच्या र्निबधांतही शाळा, महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्य़ामध्ये दुसऱ्या लाटेत शहरी तसेच ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढला होता.
करोनाच्या पहिल्या लाटेने शहरी भागांना आपल्या कवेत घेतले. दुसऱ्या लाटेचा जोर इतका होता की राज्यातील गावागावांमध्ये करोना पसरला.
करोना निर्बंधामुळे पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांतून मुंबई महानगर क्षेत्रात भाजीपाल्याची आवक घटली आहे.
वर्षभरापूर्वी करोनाविषयी गैरसमज समाजात होते. थेट करोना वार्डात काम करणाऱ्या परिचारिकांचा करोनायोद्धा म्हणून गौरव होत होता.
ठाणे शहरातील लोकमान्यनगर – सावरकरनगर, वागळे आणि वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात गेल्या वर्षी करोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत होती.
जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी दिवसाला १० ते १२ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते.
दरवर्षी मराठी नववर्षानिमित्त जिल्ह्यातील विविध शहरांत स्वागत यात्रा काढल्या जातात.
जिल्ह्य़ातील शहरांमध्ये मराठी नववर्षांनिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रा गेल्या वर्षी करोना संकटामुळे रद्द झाल्या होत्या.
पेट्रोल दरवाढीचा परिणाम; किलोमागे १० ते २० रुपयांची वाढ
गोवा, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेशला पर्यटकांची पसंती; आतापर्यंत ७० टक्के पर्यटकांचा प्रतिसाद