ऑनलाइन बॅकअपची सुविधा म्हणजे आपली माहिती सुरक्षित राहण्याची खात्रीलायक जागा.
ऑनलाइन बॅकअपची सुविधा म्हणजे आपली माहिती सुरक्षित राहण्याची खात्रीलायक जागा.
इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर्स म्हणजेच आयईईई या संस्थेने हे स्टँडर्ड्स तयार केले आहेत.
वास्तवाप्रमाणेच सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतही अशाच प्रकारचा खटाटोप करावा लागतो.
तंत्रज्ञानाचं विश्व म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. या गुहेत एकापेक्षा एक अद्भुत खजिना आहे.
जुनं व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी त्या अॅपची एपीके फाइल डाऊनलोड करावी लागते
सांगायचा मुद्दा हा की ती जी आकृती स्कॅन होते तिला क्यू-आर कोड असं म्हणतात. १
कॅमेराचा शोध लागल्यानंतर इतिहासातले अनेक महत्त्वाचे क्षण त्या चौकोनी जादुई यंत्रात टिपले जाऊ लागले.
डिजिटल युगाचा प्रसार झाला तसा फ्लॉपी डिस्क, सीडी, डीव्हीडी असं स्थित्यंतर पाहायला मिळालं.
भारत-चीन यांच्यातील व्यापारी संबंध बघता या भाषेचे ज्ञान अवगत असणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.