स्मार्टफोन्स असो की टॅब्लेट, दोन्हीसाठी महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे स्क्रीन.
स्मार्टफोन्स असो की टॅब्लेट, दोन्हीसाठी महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे स्क्रीन.
सायफाय सिनेमे किंवा जेम्स बाँडसारख्या स्पाय मूव्हीजमधली गॅजेट्स आणि त्यामागचं तंत्रज्ञान अद्भुतच.
काही वर्षांपूर्वी आयफोनची स्क्रीनसाइज लहान होती म्हणून त्याची बॅटरी लाइफ जास्त आहे अशाही चर्चा होत्या.
फोनच्या ओरिएंटेशननुसार डिस्प्ले बदलण्यासाठी हा सेन्सर कारणीभूत असतो.
वेबब्राउजर्सचे ‘बाहुबली’एखाद्या गोष्टीची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी काही बदल केले जातात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकारात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वित्तीय तरतूद करावी लागते.
सेलिब्रिटी व्यवस्थापकांसोबतच सोशल मीडिया व्यवस्थापकांनाही मागणी वाढली आहे.
सोशल मीडिया हे माध्यम दृष्य आणि लिखाण यांचे मिश्रण आहे.
एसएमएम आणि डिजिटल पीआर हे डिजिटल मार्केटिंगचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत असे म्हटले तरी चालेल.
काही वर्षांपूर्वी वेबसाइट बनवण्यासाठी एचटीएमएल, फ्लॅश वगैरेचा वापर करावा लागायचा. आताही तो होतो.
सामान्यत: वेबसाइट क्रॅश होण्यामागे दोन महत्त्वाची कारणं असतात.