जेव्हा बॅटरी चार्ज होत असते तेव्हा लिथियम आयन्स कॅथोडकडून अॅनोडकडे जातात.
जेव्हा बॅटरी चार्ज होत असते तेव्हा लिथियम आयन्स कॅथोडकडून अॅनोडकडे जातात.
स्मार्टफोन्सच्या या डिजिटल युगात २४ बाय ७ कनेक्टेड राहणं जणू काही अपरिहार्यच झालेलं आहे
कॉण्टॅक्ट्स गायब होऊ द्ययचे नसतील तर करता येण्याजोगे अनेक उपाय आहेत.
‘ब्रॉडकास्ट’ आणि ‘आयपॉड’ या दोन शब्दांच्या सरमिसळतीतून पॉडकास्ट हा शब्द तयार झाला.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सॉफ्टवेअर्स बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.
‘ब्रॉडकास्ट’ आणि ‘आयपॉड’ या दोन शब्दांच्या सरमिसळतीतून पॉडकास्ट हा शब्द तयार झाला.
इंटरनेटचंसुद्धा असंच आहे. एक व्यक्ती जर का फाइल डाऊनलोड करत असेल तर डेटा ट्रान्स्फर चटकन होते.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर व्हिडीओ आणि ऑडिओ इंटरनेटमार्फत पाठवणं म्हणजे इंटरनेट टीव्ही.
अनेकदा पाण्यामुळे शॉर्टसर्किट होतं किंवा पाण्यातल्या मिनरल्समुळे इलेक्ट्रॉनिक्स खराब होऊ शकतात.
खरं तर या दोन्हींचा मेळ घालूनच हा गेम बनवण्यात आला आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे.
मनगटावरची ही घडय़ाळं स्मार्ट तेव्हाच होतात जेव्हा ती स्मार्टफोनशी कनेक्टेड असतात.