शब्दाचं संक्षिप्त रूप जरी एकसारखं असलं तरी आरएसएस फीड केवळ कम्प्युटर टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत.
शब्दाचं संक्षिप्त रूप जरी एकसारखं असलं तरी आरएसएस फीड केवळ कम्प्युटर टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत.
रस्त्यांवर वाहतुकीचं नियंत्रण करणारा ट्रॅफिक पोलीस असतो ना! तसंच काहीसं काम ऑपरेटिंग सिस्टम करते.
गिझमो फ्रीवेअरसारख्या पोर्टल्सवर फ्री अँटिव्हायरसची इत्थंभूत माहिती दिलेली असते.
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्सची स्वत:ची अशी एक डिक्शनरी असते जिला डेटाबेससुद्धा म्हटलं जातं.
मार्क झकरबर्गला असुरक्षित वाटू लागलं आणि त्याने ते अॅप थेट विकतच घेऊन टाकलं.
विंडोज फायरवॉल हे एक सॉफ्टवेअर आहे जे सिक्युरिटी गार्डप्रमाणे काम करतं.
स्मार्टफोनचा अधिक स्मार्ट वापर शक्य असल्याचं इंटरनेटवर अनेकदा वाचनात येतं.
आरएफ हेडफोन्स हे अधिक अंतरावरसुद्धा व्यवस्थित काम करू शकतात. इन्फ्रारेडची मर्यादा तर आपणा सर्वानाच माहीत आहे.
इसवी सन २००च्या सुमारास चीनमध्ये सर्वप्रथम छपाईला सुरुवात झाली असं म्हणतात.
जे काही गरम होणं आहे त्याची झळ ही हाताच्या मुठीतल्या स्मार्टफोनलाही पोहोचत असते.
डिव्हाइसेसना जोडण्यासाठी एचडीएमआय पोर्टची सुविधा या प्रोजेक्टर्समध्ये असते.