वयाच्या सातव्या वर्षी माझी तालाशी ओळख झाली. अर्थात तेव्हा मी कांदिवलीतील तंजावूर नृत्यशाळेत गुरू अजिता पाटील यांच्याकडे भरतनाटयमचा श्रीगणेशा गिरवला.
वयाच्या सातव्या वर्षी माझी तालाशी ओळख झाली. अर्थात तेव्हा मी कांदिवलीतील तंजावूर नृत्यशाळेत गुरू अजिता पाटील यांच्याकडे भरतनाटयमचा श्रीगणेशा गिरवला.
विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड असल्याने इंजिनीअिरकडे कल होता. केवळ पुस्तकी यशापेक्षा इंजिनीअिरगच्या ज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देण्याची आस परदेशात येऊन पूर्ण झाली.
मी सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयातून जिऑलॉजीमध्ये बीएस्सी केलं. सॅटेलाइट या विषयात खूप रस असल्याने त्याविषयी खूप वाचन केलं.
गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा मुहूर्त. तो साधून सोनं, वाहन, घर आदी मोठी खरेदी केली जाते.
दहावीत असतानाच रुळलेल्या वाटेवरून जायचं नाही, हे मी ठरवलं होतं. मला डिझाईिनगमध्ये अधिक रस होता. ॲप्टिटय़ूड टेस्टमध्ये या आवडीला दुजोरा…
शिक्षण आणि जागतिक हवामान बदल कसे जोडलेले आहे आणि शिक्षणातून हवामान बदलाविषयी काय उपाय निघू शकेल यावर संशोधन करते आहे.
शब्दांकन : राधिका कुंटे viva@expressindia.com गेली दोन वर्षे आपण सगळे कोविड-१९च्या तडाख्यात सापडलो आहोत. पुनश्च हरिओम म्हणत आपण जगायला सुरुवात…
लहानपणापासून कधीच पुस्तक वाचलं नव्हतं, तो लहान मुलांपर्यंत गोष्टींची, शब्दांची दुनिया उलगडतो आहे.
आपल्याला जखम होते. ती अनेकदा बरी होते किंवा क्वचित तिचा व्रण राहतो.
छायाचित्रणकला, इतिहास आणि मन हे तिच्या आवडीचे विषय.
नाणी आणि शिलालेखाच्या माध्यमातून ब्राह्मीचे विविध प्रकार शिकणाऱ्या श्रीपाद ब्राह्मणकरच्या ‘ब्राह्मी’मयी धडपडीविषयी जाणून घेऊ या.
सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करताना पर्यावरणस्नेह आणि सामाजिक जबाबदारीचं भान राखणाऱ्या मीत पगारियाने व्यावसायिक दृष्टीनेही या प्रयोगांचा विचार केला.