
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवांनी या विश्वाची निर्मिती केली होती, असं मानलं जातं
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मदेवांनी या विश्वाची निर्मिती केली होती, असं मानलं जातं
डॉ. प्रतीक चौधरी. तो एसएससी बोर्डात पंधरावा आला होता. शाळा होती वसईतील ‘न्यू इंग्लिश स्कूल’.
वाचायला शिकवण्यासाठीच्या केलेल्या प्रयोगाविषयी सांगतो आहे ‘क्वेस्ट’चा प्रांजल कोरान्ने.
चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुचते एक कल्पना. नदीच्या पाण्यापासून वीज निर्मिती करून गावात वीजपुरवठा करण्याची
आदित्य कुलकर्णीच्या करिअरची माहिती वाचताना कळलं की त्याने भाषाशास्त्रात एम. फिल. केलं आहे.
आपल्या आवडीला पूरक ठरणाऱ्या गोष्टी करताना त्यातल्या संशोधात रमणाऱ्या सायली खरे-वेरुळकरविषयी जाणून घेऊ या.
भविष्याचा मार्ग सुकर होऊ शकेल, यासाठी प्रयत्न करणाऱ्या डेनार्ड डिसुझा याच्या संशोधनाविषयी जाणून घेऊ या.
आपल्या परिसरातील जैवविविधता कशी ओळखायची, तिचा अभ्यास कसा करायचा आणि वन्यजीवांचं छायाचित्रण कसं करायचं याविषयीही शिकायला मिळालं.
सहाही लेव्हल्स पूर्ण करणाऱ्या भारतातल्या पहिल्याच काही बॅचमध्ये तिचा समावेश होता.
व्यायामाच्या निमित्ताने रुग्ण काही दिवस सतत फिजिओथेरपिस्टच्या संपर्कात राहतात.
विज्ञानाच्या क्षेत्रात वावरताना आपली तत्त्वं आणि देशप्रेम जपणारा संशोधक वैज्ञानिक आहे विक्रांत कुरमुडे.
अनेकांच्या लेखी हे वागणं वेडेपणाचं ठरू शकतं, तरीही तो ती करतेच. हाच वेगळेपणाचा धागा प्रज्ञाच्या संशोधनातही दिसतो.