क्रिकेट किंवा इतर खेळांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी खेळाडू वाटेल त्या प्रकारचे आडमार्ग वापरू शकतात. बुद्धिबळासारख्या बैठ्या खेळात फसवाफसवीला थारा नाही,…
क्रिकेट किंवा इतर खेळांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी खेळाडू वाटेल त्या प्रकारचे आडमार्ग वापरू शकतात. बुद्धिबळासारख्या बैठ्या खेळात फसवाफसवीला थारा नाही,…
बुद्धिबळातील अमर्याद कल्पनांमुळे निहाल त्या विश्वात रमून गेला.
जिंकत असलेल्या डावात केवळ कंटाळा आला म्हणून बरोबरी मान्य करून फिरायला जाणे, असे विक्षिप्त प्रकार त्याने केले आहेत..
बैठा आणि प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी फक्त विचारांना चालना देणारा बुद्धिबळ हा खेळ. या खेळाची कसरत करताना हे बुद्धिबळपटू इतर क्षेत्रांतही मोठी…
भारतात बुद्धिबळ स्पर्धेसाठी जवळपास ७० लाख रुपयांची बक्षिसं देणाऱ्या या ‘बुद्धिबळ जांबोरी’मध्ये परदेशातून मोठमोठे खेळाडू येण्यासाठी उत्सुक नसले तरच नवल!
तिकडे रशिया-युक्रेन युद्धाने जगावर वेगवेगळय़ा प्रमाणात परिणाम झाले. तेलापासून खाद्यतेलापर्यंत आणि उद्योग-शेतीच्या कच्च्यामालापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत किंमतवाढ झाली.
साठच्या दशकापासून भारतीय बुद्धिबळ संघाची कामगिरी लक्षणीय राहिली. सत्तरच्या दशकामध्ये फिशर-स्पास्की सामन्यांनी जगभरातील तरुणांना या खेळाकडे आकर्षित केले.
एके काळी सोव्हिएत खेळाडूंचा जो दबदबा जगाच्या पटलावर होता तो हळूहळू भारतीयांबाबत तयार होतो आहे, हे चित्र यातून समोर आले..
१९२४ साली पॅरिस येथे ऑलिम्पिक होणार होतं. त्या काळी पॅरिसमध्ये बुद्धिबळ खूप लोकप्रिय होतं आणि ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळाचा समावेश करण्याचंही नक्की…
आपल्या विक्षिप्तपणाचे नमुने प्रत्येक ठिकाणी गोंदवून ठेवणारा बॉबी फिशर बुद्धिबळातील दंतकथा बनून राहिला.
बॉबी फिशरनं १९६८ साली इस्राएलमध्ये झालेली नेतान्या आणि क्रोएशियामधील विनकोव्हसी येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा लीलया जिंकल्या.
थेट जगज्जेतेपदासाठीच्या स्पर्धावर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलणाऱ्या या अवलियाच्या विचित्र चरित्रनाटय़ाचा दुसरा अंक..