एमपी रेसिडेन्सी या सोसायटीतील सदनिका पाहून रात्री नऊच्या सुमारास ते परत निघाले होते.
एमपी रेसिडेन्सी या सोसायटीतील सदनिका पाहून रात्री नऊच्या सुमारास ते परत निघाले होते.
केटरींग व्यावसायिकांकडून बनवून देण्यात येणाऱ्या एक किलो चिकन बिर्याणीचा भाव सातशे रूपये आहे.
तक्रार आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्य़ाचा तपास करण्यास सुरुवात झाली.
गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना बालिकेच्या मारेकऱ्याचा माग काढण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या.
उपनगरातील जमिनी विकत घेऊन अनेक बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्पांची उभारणी केली.
‘गुन्हेगारी पाश्र्वभूमी’ या एकमेव निकषावरच पक्षप्रवेश दिले जात आहेत की काय अशीही परिस्थिती दिसत आहे.
पोलिसांनी चौघांकडून १२० तोळे सोने, दहा मोबाईल संच आणि तीन दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.
बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मार्केट यार्डमध्ये राष्ट्रीयीकृत बँका तसेच सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये अनेक विक्रेत्यांचे चालू खाते आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या रचनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश परिमंडल तीन अंतर्गत होतो.