
राणे यांच्या खुनाचा तपास सात वर्षांनंतरही अद्याप लागलेला नाही.
राणे यांच्या खुनाचा तपास सात वर्षांनंतरही अद्याप लागलेला नाही.
कालव्याचा हा भाग पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित येतो. तेथील कर्मचाऱ्यांनी तेथे लक्ष ठेवणे गरजेचे आहे
पोलिसांना चुकवण्यासाठी त्याने सीमाभिंतीवरून उडी मारून पलायन केले.
किरकोळ वाद किंवा अन्य काही प्रकरणात बेपत्ता झालेल्यांचा महिनाभरात ठावठिकाणा लागतो.
चेन्नई भागातील चोरटे अंगावर घाण पडल्याची बतावणी करून रोकड लंपास करण्यात तरबेज आहेत.
गेल्या वर्षी न्यायालयातील एका कक्षाला आग लागली होती. आगीत न्यायालयीन कागदपत्रांच्या फाईल जळाल्या होत्या.
या वाहनांच्या नजीक साठणारा कचरा ही देखील पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे.
भरदिवसा सराफी पेढीवर पडलेल्या दरोडय़ामुळे शहरातील सराफ व्यावसायिकही धास्तावले होते.
जीपमध्ये पूरमानंदन यांना मुद्दामहून चालकाजवळ बसण्याची सूचना करण्यात आली होती.
पोलिसांनी आता अशा कॅमेऱ्यांच्या वापरावर र्निबध आणणारी नियमावली आखून दिली.
खून, दरोडा, अपहरण, चोरी अशा गंभीर गुन्ह्य़ांचा तपास पोलिसांकडून केला जातो.