नारायण पेठेतील एका प्रसिद्ध सराफी पेढीवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापे टाकले.
नारायण पेठेतील एका प्रसिद्ध सराफी पेढीवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापे टाकले.
ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली.
लष्कराची गुप्तचर यंत्रणा, तसेच हडपसर पोलिसांनी कमरुल मंडल याच्यासह सहा बांगलादेशी घुसखोरांना पुण्यातील हडपसर भागातून अटक केली होती.
पोलीस बंदोबस्तात त्याला चरस मिळाल्याने बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई वळाली आहे.
आयटी सिटी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात परराज्यांतील नागरिकांचे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण अमली पदार्थांच्या…
आंतरवाली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी’, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
साक्षी सतीशकुमार झा आणि श्रद्धा सतीशकुमार झा (वय साडेतीन वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या जुळ्या मुलींची नावे आहेत.
बाह्यवळण मार्गावरुन सोमवारी रात्री आठच्या सुमारास ट्रक निघाला होता. नवले पूल स्वामी नारायण मंदिर परिसरात धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला.
अमली पदार्थ विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित पाटीलसह सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने वाहतूक काही विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी…
सासवड रस्त्यावरील वडकी गाव परिसरात गादी कारखान्याला आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग…
डेक्कन जिमखाना भागातील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान महापालिकेकडून पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.