गाणं हेच आयुष्य असलेल्या उस्तादला लहानपणी गायक बनण्याची कणभरसुद्धा इच्छा नव्हती.
गाणं हेच आयुष्य असलेल्या उस्तादला लहानपणी गायक बनण्याची कणभरसुद्धा इच्छा नव्हती.
एकदा गझलसम्राट मेहदी हसन खाँसाहेब पेशावरचा कार्यक्रम संपवून दुसऱ्या गावाकडे निघाले होते.
वास्तविक पाहता आशाताई पहिल्यांदा माईकसमोर उभ्या राहिल्या होत्या १९४३ साली.
अरेंजरनी काउंट दिला.. ‘‘वन-टू-थ्री-फोर’’- व्हायोलिन्सचं इंट्रो म्युझिक सुरू झालं-टेकचा बाण सुटला.
पुण्याचाच माझा संगीतकार मित्र नरेंद्र भिडे याच्यावर मी वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी सोपवली.
भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ एप्रिल १९३१ रोजी प्रदर्शित झाला.
पंडितजींनी गायलेले खळेकाकांचे अभंग म्हणजे जणू अमृतात घोळून सोन्याचा वर्ख लावलेले शब्द..
‘तुमचे कोमल धैवत आणि तीव्र मध्यम मला खायला उठतात हो!’ मी एकदा गप्पांच्या ओघात त्यांना बोललो.
एका भाषेत गाजलेला चित्रपट दुसऱ्या भाषेत जसाच्या तसा बनवणे हे काही आपल्याला नवीन नाही.
लेखकाच्या स्क्रिप्टला संगीताचं सब-स्क्रिप्ट देण्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला असं जाणकारांचं मत पडलं.
बालगंधर्वकालीन पारंपरिक संगीत नाटकात ऑर्गन आणि तबला प्रत्यक्षात प्रेक्षकांच्या समोर वाजत असे.