माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं; पण अनेकदा आपल्याकडे या विषयावर खुलेपणानं बोलणं अजूनही शक्य होत नाही.…
माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं; पण अनेकदा आपल्याकडे या विषयावर खुलेपणानं बोलणं अजूनही शक्य होत नाही.…
माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं. पण अनेकदा आपल्याकडे या विषयावर खुलेपणानं बोलणं अजूनही शक्य होत नाही.
बालक-पालक नातं हे आपल्या सर्वाच्या जीवनातलं पहिलं व अत्यंत महत्त्वाचं असं नातं असतं
पौगंडावस्थेत असल्यापासूनच पवनला पुरुषांबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं
एखादी गोष्ट कितीही सत्य असली तरी त्याची परीपूर्ण स्वीकृती होण्यासाठी त्याच्या मुळाशी असलेली बाधक धारणा विलीन होणं गरजेचं असतं.
शाळांमधून लैंगिक शिक्षण द्यावं की नाही याबाबत अद्याप अनेकांच्या मनात शंका-कुशंका आहेत.
आपल्या नवऱ्याच्या वागण्याने दुखावलेल्या कुसुमताई तारतम्य गमावून पुरुषांबद्दलच्या पूर्वग्रहांचा ‘भडिमार’ जुईवर सतत करत असत.
जॉनवर लहानपणापासून बॉडी बिल्डर होण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या वडिलांनी बिंबवली.
‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम (पीसीओएस)’हा विकार दर दहांत एका मुलीमध्ये दिसून येतो
मिरचंदानी दाम्पत्य श्रीमंत, पण दोघांचंही शिक्षण जेमतेम दहावीपर्यंतच झालेलं
अनेकदा नवीन पिढीतली मुलं नवे विचार, विचार करण्याची नवीन पद्धत व ऑफबीट कल्पना घेऊन येतात
लग्नानंतर चार वर्षांनी संजयची बायको दोन वर्षांच्या लहानग्या रवीला वडिलांपाशीच सोडून विभक्त झाली.