राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदारांचा इतिहास चित्रपटांमधून सर्वांसमोर मांडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता आणखी एका थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित…
श्रेया बुगडेने केलेली शुभांगी गोखले यांची मिमिक्री प्रेक्षकांना आवडते, तर याबरोबरच नुकतीच तेजश्री प्रधान हिनेही त्यांच्यासमोर त्यांच्या बोलण्याची मिमिक्री करून…