राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
devbabhali
“परतवारी सुरु होतेय…” रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेलं ‘संगीत देवबाभळी’ घेणार नाट्य रसिकांचा निरोप, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

२०१७ साली भद्रकाली प्रोडक्शन्सची निर्मिती असलेलं ‘संगीत देवबाबळी’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि या नाटकाने प्रेक्षकांना भुरळ घातली.

ved
रितेश-जिनिलीयाचं ‘वेड’ प्रेक्षकांना भावलं, वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतके’ कोटी कमावत चित्रपटाची कौतुकास्पद कामगिरी

या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे.

prasad
Bigg Boss Marathi 4: प्रसाद जवादेची ‘बिग बॉस’च्या घरातून एग्झिट, आता ‘या’ स्पर्धकांमध्ये रंगणार महाअंतिम सोहळा

सर्व स्पर्धकांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी मिळविण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत असतानाच आता या घरातून प्रसाद जवादेला बाहेर पडावं लागलं आहे.

mrinal kulkarni family photo
“प्रत्येक वर्ष एखाद्या पुस्तकासारखंच असतं…” मृणाल कुलकर्णी यांनी नववर्षानिमित्त केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

नवीन वर्षानिमित्त त्यांनी त्यांचा एक फॅमिली फोटो शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

arun kadam
“…तर भीमा कोरेगावला जाऊन बघा,” अरुण कदम यांची पोस्ट चर्चेत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेले अरुण कदम सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात.

madhurani
‘आई कुठे काय करते!’ मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलंत का? शूटिंगमधून ब्रेक घेत माधुरणी लेकीबरोबर घालवतेय क्वालिटी टाईम

मधुराणीने नुकतेच तिचे आणि तिच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

riteish genelia
“आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

रितेश आणि जिनिलीया त्यांच्या आगामी ‘वेड’ या चित्रपटानिमित्त बातचीत करण्यासाठी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी याबद्दल भाष्य…

prajakta
“कुणी चुलीवरची भाकरी आणली, तर कुणी…” प्राजक्ता गायकवाडने सांगितला नाटकाच्या दौऱ्यादरम्यानचा भारावून टाकणारा अनुभव

सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे.

vivek agnihotri
“वो मुझे भी नहीं छोड़ेंगे…” सुशांत सिंह राजपूतबरोबरचा फोटो पोस्ट करत विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं ‘ते’ ट्वीट चर्चेत

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात.

madhuri dixit
रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्याची माधुरी दीक्षितला भुरळ, फोटो शेअर करत म्हणाली, “जेव्हा आपल्या…”

या चित्रपटातून जिनिलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर रितेश दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या