राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
Supriya sule
Video: “उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहेत? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?” स्पष्ट उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी भागात खासदार सुप्रिया सुळे पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Jawan leaked scenes
ओटीटीवर शाहरुख खान व नयनताराचा ‘हा’ अंदाज येणार समोर? ‘जवान’मधून डिलीट केलेले सीन्स लीक

जवान पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते खूप गर्दी करत आहेत. पण अशातच या चित्रपटातून डिलीट केलेले सीन्स लीक झाले आहेत.

shivali-sameer
“ती अख्खी २ किलो बिर्याणी…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंचा शिवाली परबबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील सर्व कलाकारांमध्ये खूप चांगलं बॉंडिंग आहे. आता समीर चौघुले यांनी शिवाली परबबद्दल एक सिक्रेट शेअर केलं आहे.

Mukta Barve
“तुमचे डोळे खूप थकलेले दिसत आहेत,” चाहत्याच्या प्रश्नावर मुक्ता बर्वेचं स्पष्ट उत्तर, स्वतःच्या तब्येतीची माहिती देत म्हणाली…

यानंतर अनेकांनी तिला त्यावर कमेंट करत काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा प्रेमाचा सल्ला दिला.

sushmita (2)
“अजिबात सोपं नाही…”, सुश्मिता सेनने सांगितला मराठी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “ते सगळे…”

सुश्मिता सेनने ‘ताली’ या वेब सिरिजमध्ये सुव्रत जोशी, ऐश्वर्या नारकर, कृतिका देव, हेमांगी कवी अशा मराठी कलाकारांबरोबर काम केलं आहे.

suyash
“१८ ऑगस्ट २०१४ ह्याच दिवशी…”, सुयश टिळकची पोस्ट चर्चेत, अभिनेत्याने जागवल्या जुन्या आठवणी

सुयश टिळक नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या कामाबद्दलचे आणि याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या…

alia bhatt
“लेकीचं संगोपन आणि काम एकत्र कसं सांभाळतेस?” आलिया भट्टच्या उत्तराने वेधलं लक्ष, अभिनेत्रीचे विचार वाचून तुम्हीही कराल कौतुक

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ती रणबिर कपूरबरोबर विवाहबद्ध झाली. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तिने तिच्या मुलीला जन्म दिला.

aishwaryaa
ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलं त्यांच्या तजेलदार त्वचेमागचं रहस्य, म्हणाल्या…

त्यांच्या तजेलदार त्वचेचं रहस्य काय? असा प्रश्न त्यांचे चाहते त्यांना विचारत असतात. तर आता ऐश्वर्या नारकर यांनी याचं उत्तर दिलं…

vandana
शिरीष यांच्याबद्दल घरी सांगताच ‘अशी’ होती वंदना गुप्तेंच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “तो पहिल्यांदा घरी आला आणि…”

नुकतीच त्यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या.

Mrinal kulkarni fitness
Video: “तुमच्या फिटनेसचं रहस्य काय?” अखेर मृणाल कुलकर्णींनी उघड केलं गुपित, म्हणाल्या…

त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असतात. तर आता त्यांनी त्यांचं फिटनेस सिक्रेट सांगितलं आहे.

sukanya sachin
“माणूस म्हणून ते मला…”, सचिन तेंडुलकरला भेटल्यावर सुकन्या मोनेंनी व्यक्त केल्या भावना; अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘बाईपण भारी देवा’च्या स्पेशल स्क्रीनिंगच्या निमित्ताने अभिनेत्री सुकन्या मोने आणि सचिन तेंडुलकर यांची नुकतीच भेट झाली.

लोकसत्ता विशेष