राजसी वैद्य

राजसी वैद्य या ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये रिटेनर म्हणून कार्यरत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित असलेल्या सर्व घडामोडींचे वार्तांकन करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतल्यावर ‘केसी’ महाविद्यालयातून पत्रकारितेची पदविका मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ या वृत्तपत्रासाठी स्ट्रिंजर रिपोर्टर म्हणून काम केलं. या वृत्तपत्रासाठीही त्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित बातम्या लिहायच्या. ते करत असताना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दैनंदिन घडामोडींच्या बातम्या करणे, कलाकारांच्या मुलाखती घेणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या. तिथे २ वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’मध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना वाचन करणं, चित्रपट बघणं, लोकांशी संवाद साधणं, विविध पाककृती बनवणं, फिरणं यात रस आहे. कॉलेज जीवनात त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे. राजसी वैद्य यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हॅंडलवर संपर्क साधू शकता.
shiv-1200
“मी जिवंत आहे तोपर्यंत…” ‘बिग बॉस १६’ संपताच शिव ठाकरेने चाहत्यांना दिलं मोठं वचन

विजेतेपद स्टॅनला मिळालं असलं तरीही सगळीकडे चर्चा शिव ठाकरेची होत आहे. या घरातील त्याच्या वागणुकीचं त्याच्या खेळाचं सर्वांनी कौतुक केलं.

siddharth kiara wedding video
…अन् कियारा अडवाणीने त्यांच्या लग्नासाठी ‘रांझा’ गाणं नव्याने लिहायला लावलं, जाणून घ्या लग्नाच्या व्हिडीओमागील रंजक गोष्ट

सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाच्या व्हिडीओमध्ये ‘रांझा’ गाण्याचं नवीन व्हर्जन प्रेक्षकांसमोर आलं. सर्वांना इतकं आवडलं की अनेकांनी हे गाणं रिलीज करण्याची विनंतीही…

phulrani 2
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘त्या’ अभिनेत्रीचं नशिब उजळलं, सुबोध भावेबरोबर करणार बहुचर्चित मराठी चित्रपट, टीझर पाहिलात का?

सुबोध भावे गेले काही दिवस ‘फुलराणी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात फुलराणी कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं…

shiv thakare
Bigg boss 16: “तो हा खेळ खेळला नाही तर…” ग्रँड फिनालेपूर्वी शिव ठाकरेच्या अकाउंटवरून केली गेलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रेक्षकांच्या वोटिंगनुसार शिव ठाकरेचं नाव या पर्वातील टॉप ३ स्पर्धकांमध्ये सामील आहे.

umesh priya
Video: काश्मीरमधील शून्य डिग्री तापमानात प्रिया बापटने घेतली उमेशच्या प्रेमाची परीक्षा, व्हिडीओ चर्चेत

प्रियाने उमेशच्या प्रेमाची एक मोठी परीक्षा घेतली आहे. याचा व्हिडीओ उमेशने सोशल मीडियावर नुकताच शेअर केला.

rakhi adil
Video: आदिल खानविरुद्ध केलेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर राखी सावंत वैद्यकीय तपासणीसाठी रवाना, म्हणाली, “माझ्या जखमा…”

राखीने पती आदिल खान विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या सात महिन्यात आदिलने राखीला अनेकदा मारहाण केल्याचं…

sharmishtha raut
“आमचं पहिलं बाळ…” शर्मिष्ठा राऊतने सुरु केली नवी इनिंग, पोस्ट चर्चेत

तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील तिच्या अनेक कलाकार मित्रमंडळीही कमेंट्स करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

prajakta gaikwad
Video: डर के आगे जीत है! प्राजक्ता गायकवाडने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “आधी खूप घाबरले आणि…”

प्राजक्ताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

shreyas prarthana
Video: श्रेयस तळपदेच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेने उलगडली त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री, व्हिडीओ पाहून अभिनेता म्हणाला…

प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या