
धार्मिक-मूलतत्त्ववादात जसा कडवा त्वेष (फॅनॅटिसिझम) असतो तसा त्वेष, सर्वच राजकीय-मूल्यप्रणाल्यांमध्ये वाढतच चाललेला आहे.
धार्मिक-मूलतत्त्ववादात जसा कडवा त्वेष (फॅनॅटिसिझम) असतो तसा त्वेष, सर्वच राजकीय-मूल्यप्रणाल्यांमध्ये वाढतच चाललेला आहे.
भाव-पाडू-धोरण, सिंचनाचा अभाव, तंत्रज्ञान स्वातंत्र्य नसणे ही निदाने मांडली गेली आहेत.
एग्झिस्टेन्शियलिझम म्हणजे असारसत्तावाद. इसेन्स मानला की हुकलेच अशी धारणा, ही पहिली लाट होती.
प्राध्यापकांचा विषयातील क्षेत्राशी संबंध न उरता प्राध्यापैकी हेच स्वयंपोषक क्षेत्र बनले आहे.
एकूण जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात भारताचा मुख्य स्पर्धक चीन आहे. चीनने आपल्याला मागे टाकलेलेच आहे, पण हे अंतर कमी करावेच…
इहवाद कधी ‘बाटत’ नसतो! पण इहवाद म्हणजे जडवादच असे नकळत गृहीत धरले जाते.
अर्थ स्पष्ट न करता शब्द वापरत राहणे ही अगदी वाईट सवय असते. त्यामुळे गैरसमज आणि गोंधळ जास्त होतात.
हल्ली व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने कित्येक गुन्ह्यंना किमान वाचा फुटते व कधी पुरावाही मिळतो.
मानवहिताच्या कल्पनांवर वाद असले, तरी मानवहित, हे व्यक्ती हाच एकक धरून ठरवले पाहिजे! समूहांना मने नसतात.
अ ची कथा त्याच्या पातळीवर चालू आहे. क्ष, य आणि झ यांच्या कथेशी अ चा संबंधच येत नाहीये.
आपला लेसर एव्हिल ऑप्शन जिंकला नाही म्हणून आपले मत वाया गेले असे मात्र कदापिही मानू नये.
सर्वच पातळ्यांवर (कोणत्याच ऐहिक बाबतीत!) धोरणात्मक ध्रुवीकरण न होणे, ही गंभीर समस्या आहे.