महाराज म्हणतात त्याला अपवाद नसतील, ‘‘असे माझे म्हणणे मुळीच नाही. परंतु सोन्यापेक्षा काशाचा आवाज अधिक असतो म्हणतात.
महाराज म्हणतात त्याला अपवाद नसतील, ‘‘असे माझे म्हणणे मुळीच नाही. परंतु सोन्यापेक्षा काशाचा आवाज अधिक असतो म्हणतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निष्काम कर्माचे धोरण स्पष्ट करताना म्हणतात, मनुष्य प्रथमावस्थेत इतका स्वार्थी असतो की त्याला स्वत:च्यापुढे दुनियेचे काहीच महत्त्व…
निष्काम कर्मयोग या संकल्पनेबद्दल विचार व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- प्रत्येक सद्ग्रंथातून व शास्त्रांतूनही निष्काम कर्माची महती वर्णिली आहे.
‘असा हा अनियमितपणा ज्ञानाच्या चर्चेत जरी शोभून गेला तरी त्याचे आम्हाला काहीच महत्त्व वाटत नाही.
श्रद्धेची गरज व निर्मिती याचे महत्त्व विशद करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘सेवा करणाऱ्या आणि करून घेणाऱ्याच्या सेवाप्रियतेच्या मुळाशी एक…
‘जगातील क्षुल्लक गोष्टीतही अडथळे ठरलेलेच असतात, मग भक्तीसारख्या- सदैव सुखाच्या सागरात पाठवणाऱ्या उच्चतम मार्गात किती अडथळे असतील, याचा विचार करा.
भक्तिमार्गातील तपश्चर्येविषयी सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : अरे होय, भक्ती तर सारच आहे संसाराचे, जीवनाचे.
भक्तीमार्ग सोपा नाहीच हे स्पष्टच करून स्वत:ला भक्त म्हणून मिरविणाऱ्या अपप्रवृत्तीविषयी विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘आपल्या घरातील माणसांनासुद्धा…
कोणताही एक मार्ग योग्य विचारांनी आचरला की त्यातच अंतिम साध्य प्राप्त होऊ शकते.
उपासनेशिवाय जगात कोणीच उन्नती करू शकत नाही, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ठाम मत आहे. महाराज म्हणतात : ‘‘उपास्य आणि उपासनेची…
उपासना मार्गाचे महत्त्व विशद करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘मला उपासना मार्गास महत्त्व द्यावयाचे आहे म्हणजे आजकाल भक्तीच्या नावाने सुरू…
उपासकांच्या मनोवृत्तीच्या दोन प्रवाहांचे निरूपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. महाराज उपासना मार्गाबद्दल सांगतात, ‘तुम्हाला जर प्रथम मार्गाचे भक्त व्हायचे असेल…