राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना उपासकांच्या मनोवृत्तीचे विविधांगी दर्शन त्यांच्या दैनंदिन व्यवहारात घडले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना उपासकांच्या मनोवृत्तीचे विविधांगी दर्शन त्यांच्या दैनंदिन व्यवहारात घडले.
महाराज म्हणतात, ‘हा मार्ग ज्याला लाभतो त्याला संप्रदायाची आणि लहानसहान देवतांची आवश्यकता पडत नाही.
जीवनात काही तरी मिळविण्यासाठी काही जण उपासना करतात. त्यातील चांगल्या व वाईट पद्धतीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उपासना मार्ग सांगताना परखड…
सत्कर्तव्याची, धर्माची व तत्त्वज्ञानाची विचित्र दशा झालेली आहे. अगदी विचित्र, नकली व विपरीत कल्पना जनतेत दृढ झाल्या आहेत.
‘स्वत:ला धार्मिक म्हणवणारा जगावर कोणताही प्रसंग गुदरला तरी डोळे भरून पाहून द्रवून तो गरिबांना किंवा मजुरांना मदत किंवा सवलतसुद्धा कधी…
लहानपणापासून धर्म म्हणजे चंदन लावणे, धर्म म्हणजे मूर्तीवर पाणी घालणे आणि धर्म म्हणजे धर्मज्ञ, बुवा, बाबा सांगतील तसे मन लावून…
धर्माच्या तत्त्वांची उज्ज्वलता धार्मिक लोकांकडूनच घोषित केली जात असते. परंतु त्यांच्या आचरणाशी त्या तत्त्वांचा मेळ मात्र दिसत नाही.
महाराज म्हणतात : पण जेव्हा पक्षोपपक्षांच्या भयाण भेदभावना समाजाला वाटेल त्या दिशेने लाटेसरशा नेताना अधिकच दिसू लागल्या
भारतातील बहुजन समाजातील सुधारणा म्हणजेच भारताची खरी सुधारणा समजली जाईल.
विद्वानांच्या विद्वत्तेचा सामान्यजनांस काही उपयोगच होत नसेल तर त्या विद्वत्तेची किंमत तरी काय?’असा प्रश्न महाराज विचारतात.
साहित्याबरोबरच धार्मिकतेवरही व्यक्त होताना ते म्हणतात; ‘जसे साहित्याचे तसेच धर्माचे व परमार्थाचेही झाले आहे.
‘आपले हित कसे व कोणत्या कार्यक्रमाने होईल, हे ओळखण्याची दृष्टी आणि पात्रता निर्माण करणे हेच कार्य महत्त्वाचे आहे