राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ख्रिश्चन मिशनऱ्यांना मी दोष का देऊ? जेथे तुमचा साधू पोहचत नाही तेथे सात हजार मैलावरील नवतरुण…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ख्रिश्चन मिशनऱ्यांना मी दोष का देऊ? जेथे तुमचा साधू पोहचत नाही तेथे सात हजार मैलावरील नवतरुण…
अमृतसर येथे १९५५ मध्ये अखिल भारतीय वेदान्त परिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धर्म व साधुसमाजाबद्दल परखड विचार व्यक्त केले. महाराज म्हणतात,…
देशाच्या विकासात नि:स्पृह कार्यकर्त्यांचे व प्रचारकांचे स्थान महत्त्वाचे आहे, असे तुकडोजी महाराजांचे म्हणणे आहे.
नि:स्पृह कार्यकर्ते व प्रचारकांशिवाय कोणत्याही देशाचा, संस्थेचा विकास किंवा कार्य असंभव आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मत होते.
शिफारस व बेइमानीच्या दुनियेत जिकडेतिकडे स्वार्थाधता पसरल्यामुळे माणसांचे व्यवहार भ्रष्ट झाले, असे स्पष्ट करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : उदात्त…
तत्त्वज्ञानाला कोण पुसतो? आम्ही सांगू तेच तत्त्वज्ञान, आम्ही म्हणू तोच कायदा आणि आम्हाला आवडेल तेच अमृत-भोजन असे झाले आहे.
निंदक लोक काहीही म्हणोत परंतु आश्चर्याची गोष्ट ही की श्रीकृष्णाच्या चरित्राचे विडंबन-नकळत का होईना-आमचे कीर्तनकार व पुराणिक भरसभेत लीलेने करीत…
सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गुरुकुंज आश्रमाला भेट दिली, तेव्हा शैक्षणिक सुधारणांवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्याशी विचारविनिमय अनेकदा केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : जेव्हा-जेव्हा शिक्षक हा शब्द माझ्या कानी पडतो तेव्हा-तेव्हा मला भारतातील महापुरुषांची आठवण होते. या महापुरुषांनी…
आम्ही ज्या वेळी व ज्या ठिकाणी आवाहन करू त्या वेळेस व त्याच ठिकाणी देव प्रगट होतो.
खुदा कोणीच नाही वा ख्रिश्चन धर्मात सर्व संतांना आदरणीय समजले तरी कोणालाही ईश्वर मानणार नाहीत.
सौंदर्याची आपली कल्पना आपण अधिष्ठानावर आरूढ करतो. वस्तुत: ही सर्व पद्धती स्वत:ला सात्त्विक बनविण्याची आहे.