सरकार स्थापनेदरम्यान सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांच्या अधिकारावर गदा आणून घटनात्मक पदाचे अवमूल्यन केले, असा आरोप विरोधी पक्षाने केला.
(खास प्रतिनिधी, लोकसत्ता)
राजकीय घडामोडी, नागरी विमान वाहतूक व रेल्वे वाहतूक, संरक्षण तसेच सिंचन क्षेत्राबाबत दीड दशकांहून अधिक काळापासून लेखन करीत आहे.
-संबंधित क्षेत्रातील चालू, ताज्या घडामोडीवर लेख, विश्लेषण, वृत्त संकलन.
वाचकांना राजकीय, विमान व रेल्वे वाहतूक, संरक्षण व सिंचन क्षेत्राबाबत बातम्या, लेख, विश्लेषण माझ्या पानावर वाचायला मिळतील.
सरकार स्थापनेदरम्यान सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांच्या अधिकारावर गदा आणून घटनात्मक पदाचे अवमूल्यन केले, असा आरोप विरोधी पक्षाने केला.
मंत्रिमंडळात नागपूर जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.
नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे.
निवडणूक निकाल येताच विदर्भातील काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती.
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर नव्याने संघटन बांधणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर पक्षाच्या कामगिरीची घसरण का झाली, याबाबत चर्चा सुरू झाली असली तरी खऱ्या अर्थाने याची…
Congress Performance in Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा यशाचा आलेख राज्यात उंचावला. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा…
भाजपने राज्यात जबरदस्त ‘कमबॅक’ केल्यानंतर या पक्षाच्याच काही नेत्यांसह अनेक राजकीय विश्लेषकांनी या अनपेक्षित विजयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
राज्यात सर्वत्र मोठी वाताहत झाली असली तरी संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमी असलेल्या राज्याच्या उपराजधानीत काँग्रेसने पश्चिम आणि उत्तर नागपूर या…
जिल्ह्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली आहे.
पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात महिलांचे मतदान झालेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात कोणाच्या बाजूने कौल मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कडवे आव्हान देणारे विकास ठाकरे यांना काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम नागपूर मतदारसंघाच्या मैदानात…